जिवे मारण्याची धमकी देणार्‍या पुणे येथील तरुणाला अटक !

(म्हणे) ‘धमकी देणार्‍यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’ शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !

मी अन्वेषण यंत्रणांचा बळी ठरलो ! : हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया

धनंजय देसाई यांनी सांगितले की, मोहसीन शेख याची हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवला होता. न्यायालयाने माझ्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने समाधान वाटते. शेख याची हत्या जमावाने केली.

नागरिकांच्या उपोषणानंतर लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील गॅस केंद्र अवैध असल्याचे घोषित

नागरिकांना केंद्र अवैध असल्याचे कळते, ते न कळणारे नगरपंचायत प्रशासन काय कामाचे ? अवैध बांधकाम उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ?

म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपी गेलेले मतदार !

भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यास विरोध !

२० वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात दंगलीच्या घटनेवर आधारित प्रदर्शित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यासाठी येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ने (‘टीस’ने) संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याची चेतावणी आपल्याच विद्यार्थ्यांना दिली होती.

अमेरिकेमध्ये पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

विशेष म्हणजे मारहाण करणारे पोलीसही अश्‍वेत आहेत. पोलिसांचा दावा आहे की, निकोल्स निष्काळजीपणाने चारचाकी गाडी चालवत होते.

बांगलादेशातील मंदिरातील दागिने चोरणार्‍याने दागिने केले परत !

बांगलादेशच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या नेत्या असलेल्या मुसलमान महिलेला पतीने घरातून बाहेर काढले !

मुसलमानांना कितीही चुचकारले किंवा त्यांच्यावर सुविधांची खैरात केली, तरी त्यांच्यातील भाजपद्वेष अल्प होणार नाही, हेच यातून दिसून येते !