कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे मित्रासमोरच विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार होतो, हे पोलिसांना लज्जास्पद !
अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी तमिळनाडू सरकारने आता प्रयत्न केला पाहिजे !

काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानकडून पुन्हा तिसर्‍या पक्षाच्या मध्यस्थीची मागणी !

सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्‍या पाकला सरकारने त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा !

सामाजिक माध्यमांतून अल्लाला ‘क्रूर’ म्हटल्याने हिंदु मुलाला अटक !

भारतात मुसलमानांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, देवतांचा अवमान, चोर्‍या आदी कृत्य केले जात असतांना त्यांच्यावर मात्र तात्काळ कठोर कारवाई  होत नाही.

‘इस्रो’ने जोशीमठाची भूमी खचत चालल्याची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे संकेतस्थळावरून हटवली !

उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही

शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्यावरील ‘इस्रो’च्या हेरगिरीचे आरोप खोटे !

सीबीआयची केरळ उच्च न्यायालयात माहिती
नारायणन् यांना अडकवणे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा सीबीआयचा दावा

मंगळुरूतील नेत्रावती नदीत आढळला बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह  !

वर्ष २०१५ मध्येही बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी महंमद अनीस, महंमद इब्राहिम, महंमद इलियास आणि महंमद रशीद यांना अटक केली होती.

पाकमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार

सरबंद पोलीस ठाण्यावर आतंकवादी लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक घुसले. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.

आफताब पूनावाला याने करवतीच्या साहाय्याने केले होते श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे ! – शवविच्छेदनाचा अहवाल

पोलिसांना एकूण २३ हाडे मिळाली होती. त्यावरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.

‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग  स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?

वस्तू आणि सेवा कर भरण्याविषयीच्या अडचणी सोडवण्यासाठी आज कुडाळ येथे सभा

या सभेला जी.एस्.टी.च्या अनुषंगाने अडचणी असलेल्या सर्व संबंधितांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर आणि सागर तेली यांनी केले आहे.