देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.

श्रीक्षेत्र माणगाव (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील दत्तजयंती उत्‍सवाच्‍या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’साठी रंगीत विज्ञापने मिळवण्‍याची सेवा करतांना साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने रंगीत विज्ञापने मिळत असून तेच आमच्‍याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे जाणवले.

ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना नेमक्‍या चुकलेल्‍या शब्‍दावर संगणकाचा ‘कर्सर’ येऊन थांबणे आणि त्‍यामुळे धारिकेतील चुकलेला शब्‍द लक्षात येऊन तो सुधारता येणे

मी ग्रंथांशी संबंधित सेवा करतो. ‘मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणे आणि इंग्रजी भाषांतर पडताळणे’, असे माझ्‍या सेवेचे स्‍वरूप आहे. मराठीतील लिखाण वाचतांना देव त्‍यातील काही त्रुटी किंवा चुका माझ्‍या लक्षात आणून देतो.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी आणि सत्‍संग झाल्‍यानंतर साधिकेला आलेल्‍या अनुभूती

सत्‍संग झाल्‍यानंतर बराच वेळ मी वेगळ्‍या स्‍थितीत होते. ‘मी अजूनही चैतन्‍याच्‍या वलयातच आहे’, असे मला वाटत होते.

मानवी हक्‍कांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी  ३२ लाख रुपये हानीभरपाई द्या !

मानवी हक्‍काचे उल्लंघन झाल्‍याच्‍या ३५० तक्रारी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे आल्‍या होत्‍या. त्‍यांतील २०० तक्रारींवर चर्चा झाली. यामध्‍ये ३२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्‍याचा आदेश राज्‍य सरकारला देण्‍यात आला आहे

घाटकोपर येथे १४ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त भव्‍य वाहनफेरी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला.