उत्तराखंड येथील नेपाळ सीमेवर नेपाळी लोकांकडून भारतीय कामगारांवर दगडफेक
नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्या बंधार्याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली.
नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्या बंधार्याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली.
यापूर्वीही अनेकदा मंदिराच्या परिसरात चित्रपटाच्या गाण्यांवर व्हिडिओ सिद्ध करण्याच्या ५ घटना समोर आल्या होत्या; पण सुरक्षारक्षकांनीच असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जिहादी इस्लामी देश कतारच्या कह्यातून भारताच्या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात सरकारला काय अडचण आहे, हे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !
तालिबान भारताला पाण्यात पहातो. त्यामुळे या आतंकवाद्यांचा भारतात देशविघात कारवाया करण्यासाठी वापर करण्याआधीच भारताने सतर्क होऊन पावले उचलणे आवश्यक !
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्ष २०२४ मधील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी ‘वर्ष २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा विजय झाला होता’, असा पुन्हा एकदा दावा केला आहे.
आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत !
शहरातील फुंटुआ भागातील मॅगमजी मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना झालेल्या गोळीबारात मशिदीच्या इमामासह (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) १२ जण ठार झाले. या वेळी आक्रमण करणार्यांनी काही जणांचे अपहरणही केल्याचे सांगितले जात आहे.
धर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हेच यातून दिसून येते. ‘केरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्यामुळे फारूख शिक्षा मिळेल का ?’, हा प्रश्न सामान्य हिंदूंना भेडसावत आहे !
सुलतानपूर जिल्ह्यातील धम्मौर पोलीस ठाण्याच्या परिसरात झीशान अहमद याने विवाहाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अहमद याला अटक करण्यात आली आहे, असे धम्मौर येथील पोलिसांनी सांगितले.
भग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे !