देशाची सद्यःस्थिती !

भारतात क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून वारंवार हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. तसेच संपूर्ण भारतात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. न्यायालये वर्षानुवर्षे न्यायदान करत नाहीत. कारागृहे ही बंदीवानांना जणू फुकटचे पोसण्यासाठी झाली आहेत. शासनकर्त्यांनी गुन्हेगारांसाठी ‘लॉजिंग बोर्डिंग’ म्हणून ती चालू केली आहेत का ?

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रत्येक हिंदूने इतिहास जाणून घेत धर्मासाठी वैध मार्गाने लढावे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

खटल्याच्या माध्यमातील हे युद्ध धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण याच्या जन्मभूमीसाठी करायचे आहे. १०० कोटी हिंदूंनी संघटितपणे या याचिकेला समर्थन द्यावे.

जळगाव जिल्ह्यातील रथोत्सव !

जळगाव जिल्ह्यात आश्विन आणि मार्गशीर्ष मासामध्ये अनेक रथोत्सव पार पडतात. या रथोत्सवांना शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. रथोत्सवाचा हा दैदिप्यमान सोहळा पाहून भाविक भक्तीरसात डुंबून जातात. भक्त रथाला दोरखंडाच्या साहाय्याने ओढून मार्गक्रमण करतात.

समाजाची सध्याची स्थिती !

निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत.

समाजाला योग्य दिशा देणारा कीर्तनकार घडवणारी पंढरपूर येथील ‘मुमुक्षु पाठशाळा’ !

अभ्यासू आणि अध्यात्माचा स्पर्श झालेला कीर्तनकारच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो. मनुष्याच्या जीवनाला अध्यात्माचा स्पर्श झाल्यास तो कठीण काळातही तरून जाऊ शकतो.

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात आंदोलन – एक राष्ट्रीय कर्तव्य !

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्‍या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !

पश्‍चिम आफ्रिकेत हिंदु धर्माची ज्योत जागवणारे पहिले धर्मप्रचारक स्वामी घनानंद !

पश्‍चिम आफ्रिकेतील घाना देश, ज्याचा अर्थ ‘एक लढाऊ राजा’, असा होतो. तेथील नागरिक केवळ हिंदु धर्मच मानत नाहीत, तर भारतियांसारखे ते देवीदेवतांची विधीवत् पूजाअर्चाही करतात !

प्रदीर्घ आजारपणातही सतत आनंदी रहाणार्‍या आणि अंतर्मनाने साधना करणार्‍या पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती सुलभा महाजन (वय ८१ वर्षे) !

१४.४.२०२२ (चैत्र शुक्ल त्रयोदशी) या दिवशी पुणे येथील सुलभा महाजनआजी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनसमयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

हिंदु तेजा जाग रे !

धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत !