समाजाची सध्याची स्थिती !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !’

– पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान