अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

पुणे येथे अतिरिक्‍त पाणी वापरणार्‍यांना महापालिकेची कारवाईची चेतावणी !

पुणे महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी मीटर बसवल्‍यानंतर पाण्‍याचा वापर किती होतो, हे प्रतिमासाला स्‍पष्‍ट होत आहे. प्रतिव्‍यक्‍ती १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्‍याने आतापर्यंत अशा ४ सहस्र ६०० ग्राहकांना पाणी वापर अल्‍प न केल्‍यास कारवाईची चेतावणी देण्‍यात आली आहे.

दहिवडी (जिल्हा सातारा) कृषी कार्यालय शेतकर्‍यांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ !

एवढ्या असुविधा आणि असंवेदनशील कर्मचारी असलेले कृषी कार्यालय कधी शेतकर्‍यांना साहाय्यभूत ठरू शकेल का ? संबंधित अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कधी प्रयत्न करणार ?

भिवंडी येथील लाचखोर बिट निरीक्षक कह्यात !

भिवंडी महानगरपालिकेच्‍या क्षेत्रातील प्रभाग समिती क्र. ३ येथील एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्‍यासाठी प्रत्‍येक सज्‍जानुसार ५० सहस्र रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्‍हात्रे यांनी केली होती.

अन्‍य गडांवरील अवैध इस्‍लामी बांधकामेही पाडा !

प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अफझलखानाच्‍या थडग्‍याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्‍तात हटवण्‍यास १० नोव्‍हेंबर या शिवप्रतापदिनी पहाटेपासून प्रारंभ करण्‍यात आला.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक कायदे झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. याची काही कारणे देत आहोत.

हिंदूंनी मायेच्या अंधाराला सोडून डोळे उघडणे आवश्यक !

आम्ही फार फार प्राचीन आहोत. आमचे अनंत जन्म झाले आहेत. अनेक जन्मी ही ज्ञानवचने आम्ही ऐकत आलो आहोत. अनेक जन्म ममत्वाच्या गर्तेत फिरलो आहोत आणि तरीही आम्ही तसेच कोरडे आहोत. अजूनही निजलोच आहोत. अजूनही आमचे डोळे उघडत नाहीत.

वैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास

निःस्पृह वृत्तीधारकांच्या मांदियाळीत साजेल, असे एक नाव म्हणजे पंडित शिवकर बापूजी तळपदे ! त्यांच्या कार्याची अमूल्यता, बहुविधता आणि गौरव हा त्यांनी केलेली अथक अभ्यास अन् परिश्रम यांना जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोचू शकत नाही.

गायकाच्या आध्यात्मिक पातळीचा त्याच्या गायनावर होणारा परिणाम !

‘राग भैरवी’ या वादनाचा आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यास आले. या रागाचे परीक्षण आणि साधकाच्या पातळीनुसार त्याचे विश्लेषण या लेखात देत आहोत.

केवळ ४ वर्षे सेवा आणि साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी  आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.