नागपूर येथे हिंदु प्रेयसीच्या बहिणीवर २ धर्मांधांकडून ९ मास अत्याचार !

प्रेयसीच्या बहिणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करून २ धर्मांध पळून गेले. महंमद अरसलान अल्ताफ शेख (वय ३० वर्षे) आणि महंमद सर्फराज उपाख्य राजा खान अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकलच्या प्रवासात युवतीने ‘टिकली’चे महत्त्व अधोरेखित करून दिला संदेश !

‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती तर ‘श्रद्धा’ आज ‘टिकली’ असती.!, अशा आशयाचे मार्मिक पत्रक हाती घेतलेल्या एका युवतीने लोकलगाडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘सगळे अब्दुल हे सारख्याच मनोवृत्तीचे असतात. अशा जिहाद्यांना बॉयकॉट करा’…

भूमी जिहादचा बळी !

हिंदूंनो, भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ! हिंदूंनो, हा जिहादरूपी राक्षस तुमचे खच्चीकरण करत आहे, तुमच्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्हाला संपवण्याचे मोठे षड्यंत्रही रचत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला संघटित व्हावेच लागणार आहे.

मुसलमान या घटनेचा विरोध कधी करणार ?

आफताब याने त्याची प्रेयसी श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताबच्या इन्स्टाग्राम खात्याचे गेल्या ५ दिवसांत सहस्रो धर्मांध मुसलमान फॉलोअर्स (समर्थक) झाले आहेत. त्यांनी आफताबच्या समर्थनार्थ संदेश लिहिले आहेत.

धर्मशास्त्रानुसार कृती करणे आवश्यक !

हिंदूंच्या सण-उत्सव प्रसंगी शिवपिंडीवर काही लिटर दुधाचा अभिषेक केला की, झोपी गेलेले पुरो(अधो)गामी जागे होतात. ते १५१ लिटर दुधाचा अभिषेक केल्यावर ‘ब्र’ही काढत नाहीत. हिंदूंनो, धर्मविसंगत कृती न करता धर्मशास्त्र समजून कृती करा !

विविध स्तरांवरील भारताची सुरक्षा आणि अन्य राष्ट्रांची भूमिका !

पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे भारताची शत्रूराष्ट्रे आहेत. या दोन्ही राष्ट्रांकडून उघडउघड युद्ध केले जात नाही, तर ते आतंकवाद, आर्थिकदृष्ट्या हानी करणे या माध्यमातून त्रास देत असतात. या सर्वांशी भारत लढा देण्याविषयी कसा प्रयत्न करत आहे, याचा ऊहापोह या लेखात करत आहोत.

पोट साफ होत नसल्यास अधिक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे

ठिबक सिंचनामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.

झाशीच्या राणीने दिलेला लढा आणि तिचे दिव्य हौतात्म्य !

झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण – ‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो.