कर्नाटक सरकारची गायींना दत्तक घेण्यासाठी ‘पुण्यकोटी दत्तू योजना’ !
योजनेसाठी सरकारने लोकप्रतिनिधींकडूनही एक दिवसाचे वेतन घेतले पाहिजे किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला किमान १ गाय दत्तक घेण्यास सांगितले पाहिजे, असेच गोप्रेमींना वाटते !
योजनेसाठी सरकारने लोकप्रतिनिधींकडूनही एक दिवसाचे वेतन घेतले पाहिजे किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला किमान १ गाय दत्तक घेण्यास सांगितले पाहिजे, असेच गोप्रेमींना वाटते !
लव्ह जिहादविषयी चकार शब्दही न काढणार्या पुरो(अधो)गाम्यांना आता कंठ फुटल्यास आश्चर्य वाटू नये !
कुठे भक्तांना मोक्षाचा शाश्वत मार्ग दाखवून त्यांच्याकडून तसे आचरण करून घेणारे हिंदु धर्मातील साधू-संत, तर कुठे असंख्य अपकृत्यांत अडकलेले अन्य पंथांचे उपदेशक ! यावरून हिंदु धर्माची महानता अधोरेखित होते !
बहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक !
राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, लव्ह जिहादी आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेने म्हटले आहे.
देहलीत घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राजकमल चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदारांना देण्यात आले.
उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा घटना थांबलेल्या नाहीत, हे पहाता आता अशा घटनांत धर्मांधांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीप्राणित ‘रणरागिणी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले.