कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही ! : पुरोगामीत्वाची नवी व्याख्या

पत्रकारितेच्या नावाखाली चालत असलेली राजकीय सौदेबाजी आणि सुपारीबाजी यांच्याविरुद्ध मी एकाकी लढत होतो. त्याविरुद्ध आता अनेक तरुण मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे पुरोगामी म्हणवणाऱ्या बुद्धीजीवींची लक्तरे वेशीवर टांगत असतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि त्यांच्या पादुका यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘छायाचित्रातील त्यांच्या मुखमंडलाच्या बाजूला असलेली पांढरी प्रभावळ फिकट पिवळसर झाली आहे’, असे मला दिसले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिला सत्संगात सांगितलेल्या सूत्रांवर चिंतन करतांना लक्षात आलेली सूत्रे

‘मनमोकळेपणाने बोलण्याने होणारे लाभ’ यावर चिंतन करतांना लक्षात आलेली सूत्रे !

प्रेमभाव, आज्ञाधारकपणा आणि साधनेचे गांभीर्य असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. प्रथमेश विजय भोर !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी दैवी बालक कु. प्रथमेश विजय भोर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि इतर साधक यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.