आदर्श राजा असलेल्या प्रभु श्रीरामासम दैवी गुण असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले !
प्रतीक्षेनंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असतो. ईश्वराला धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नाही.
प्रतीक्षेनंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असतो. ईश्वराला धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नाही.
मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.
प्रतिदिन १ सहस्र ते १ सहस्र २०० भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिरात १६ देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
‘लोकसंसद’चे श्री. रविशंकर तिवारी आणि ‘परमार्थ निकेतन’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला सहभागी होण्याची संधी दिली.
मुसलमानांपाठोपाठ आता ख्रिस्तीही हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत, हे लक्षात घ्या ! हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
मदरशांमध्ये अशा प्रकारे असंख्य अनैतिक प्रकार होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे आता मदरशांवर देशव्यापी बंदीच लादली पाहिजे !
असे कर्मचारी पोलीस सेवेत असणे हिंदूंसाठी आणि देशासाठी धोकादायक ! अशा सर्व पोलिसांना अटक करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासह त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
छतरपूर येथील लवकुशनगरामधील प्रसिद्ध बम्बरबैनी मंदिरामध्ये एका चित्रपटाच्या गाण्यावर व्हिडिओ बनवण्यात आला असून त्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच व्हिडिओ बनवणार्या तरुणीवर सामाजिक बहिष्कार घालण्याची मागणी केली.
उत्तर कोरियाने ४ ऑक्टोबर या दिवशी जपानवर क्षेपणास्त्र डागले. यामुळे जपानच्या काही भागांतील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. जपान सरकारने या आक्रमणावरून जपानच्या उत्तरेकडील होक्कइडो बेट आणि ईशान्येकडील आओमोरी प्रांतातील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देत इमारतीतच रहाण्याचे अथवा भूमीगत होण्याचे आवाहन केले.
जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.