पाकच्या प्रशासनाने पूरग्रस्त हिंदूंना शिबिरांतून बाहेर काढले !
या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्या पाकिस्तानी पत्रकाराला अटक
या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्या पाकिस्तानी पत्रकाराला अटक
देशाच्या सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य देणार्या शेख हसीना यांच्याकडून भारतीय राज्यकर्ते बोध घेतील का ?
पंतप्रधान मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले.
गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !
न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी
अवैध बांधकाम होईपर्यंत भारतातील प्रशासन नेहमीच झोपलेले असते !
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आजकाल गुटखा विकत आहेत. त्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते काही विनोदी किंवा अन्य विषयांवर चित्रपट बनवतात. ५-६ चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही त्यांना काही फरक पडत नाही. ही खरोखरच दयनीय स्थिती आहे.
बांगलादेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार आहे कि वक्फ बोर्डाचे ?