वारंगळ (तेलंगाणा) येथील ३ मंदिरांनी प्रत्येक १ कोटी रुपये द्यावे !

धर्मादाय विभागाची तुघलकी मागणी ! कुठे मंदिरांना निधी देणारे पूर्वी हिंदु राजे, तर कुठे मंदिरांकडे निधी मागणारे आताचे निधर्मी शासनकर्ते !

केरळमधील बंद अवैध ! – केरळ उच्च न्यायालय

‘कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात’, असे न्यायालयाने सरकारला सांगितले.

(म्हणे) ‘भारत आता धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही !’  

ज्या देशाने धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीनंतर स्वतःला इस्लामी देश घोषित केले आणि त्या आधारे गेली ७५ वर्षे कारभार केला त्याने ‘भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही’, असे बोलणे हास्यास्पदच होय !

केरळमध्ये ‘बंद’ला हिंसक वळण !

‘केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असतांना त्याने हा हिंसाचार का रोखला नाही ?’, याचे उत्तर दिले पाहिजे !

कोलकाता येथील श्री दुर्गादेवी मंडप व्हॅटिकन सिटीप्रमाणे सजवला !

अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

रा.स्व. संघ आणि हिंदु नेते यांच्या हत्येचा कट उघड !

जिहादी आणि आता खलिस्तानी दोघेही हिंदूंना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात घेता हिंदूंचे रक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील भाजपच्या कार्यालयाजवळ फेकण्यात आला केरोसीन बाँब !

भाजपच्या कार्यालयाजवळ अज्ञातांनी केरोसीन बाँब फेकला. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील नगरपालिकेतील मुसलमान कर्मचार्‍यांनी नगरसेवकांना उष्टे पाणी आणि खाद्यपदार्थ थुंकून दिले !

अशी विकृती असणारे धर्मांध मानवतेला लज्जास्पद ! अशा घटनांविषयी देशातील एकही ढोंगी निधमीवादी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

लिसेस्टर (ब्रिटन) येथे पाकिस्तानी मुसलमानांच्या हिंसाचारामुळे हिंदूंचे पलायन !

हिंदूबहुल भारतात जे होते, तेच ब्रिटनमधील एका शहरात होत असेल, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?

दिवसभरात ४ घंटे भ्रमणभाष हाताळणार्‍या पालकांमधील चिडचिडेपणात वाढ ! – कॅनडातील संशोधनाचा निष्कर्ष

विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि मनुष्यांसाठी विविध सुखसोयी निर्माण केल्या, तरी त्यातून मनुष्याला शाश्‍वत आणि चिरकाल आनंद न मिळता मनुष्य, समाज आणि वातावरण यांची हानीच होत आहे, हेच गेल्या १० वर्षांत दिसून येत आहे. यावरून आतातरी विज्ञानवादी विज्ञानाचा फोलपणा समजतील का ?