देशभरात पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक
हिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला भुलण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव वेळीच जाणा आणि महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणार्या हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करा !
हिंदु धर्माचे ज्ञान असलेला एकही वक्ता व्यासपिठावर नसतांना हिंदु धर्माविषयी अगाध ज्ञान असल्याप्रमाणे वक्तव्य करणारे स्वत:ला ‘सत्यशोधक’ म्हणवतात, हेच मुळात हास्यास्पद होय !
हिंदुद्वेष व्यक्त करण्यात मुसलमान महिला मुसलमान पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत, हेच यावरून दिसून येते ! अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तरी हिंदू करणार का ?
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ‘पी.एफ्.आय.’च्या ठिकाणांवर धाडी टाकून संभाजीनगर येथून १३ जणांना, तर सोलापूर येथून एका संशयिताला अटक केली. ही कारवाई २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली.
अशा प्रकारचा हिंसाचार होऊन वित्तहानी होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
पी.एफ्.आय.ला हा अर्थपुरवठा अनेक वर्षांपासून चालू असणार; मग यापूर्वीच याची माहिती का मिळाली नाही ? आणि जर मिळाली असेल, तर त्याच वेळी या गोष्टींवर कारवाई का करण्यात आली नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात !
सर्वोच्च न्यायालयाने आगरा विकास प्राधिकरणाला ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व व्यावसायिक दुकाने हटवण्याचे निर्देश दिले. ताजमहालपासून ५०० मीटर त्रिज्याबाहेर जागा वाटप केलेल्या दुकान मालकांच्या गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्याने धर्मांधांना पोटशूळ