छत्रपती शिवरायांना अभिवादनाव्यतिरिक्त अन्य विधींना रायगडावर अटकाव करावा !

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचा विस्तार, तसेच रायगड, विशालगड, लोहगड, कुलाबा आदी गडांवर धर्मांधांनी केलेले अवैध बांधकाम या विरोधातही संभाजी ब्रिगेडने आवाज उठवावा !

अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी केरळमधील दोघा मदरसा शिक्षकांना अटक

समाजविघातक कृत्यांचे आणि वासनांधतेचे अड्डे बनलेल्या मदरशांवर सरकार बंदी का घालत नाही ?

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणाशी विवाह !

वडील ५ वा विवाह करणार असल्याने या तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह करण्याचा घेतला निर्णय !

आता भाजप आणि रा.स्व. संघ यांचे नेते ‘पी.एफ्.आय.’चे लक्ष्य

दसर्‍याच्या दिवशी होणार्‍या संघाच्या पथ संचालनाची माहिती ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्यांनी गोळा केल्याचे म्हटले जात आहे.

नागपूर येथील गरबा उत्सवात केवळ हिंदूंनांच प्रवेश द्या ! – विश्‍व हिंदु परिषदेची मागणी

गरबा उत्सवात श्रद्धा नसतांनाही इतर धर्मातील अनेक तरुण मुले प्रवेश करून हिंदु महिला आणि तरुणी यांची छेड काढतात. पुढे ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या निर्माण होतात.

गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ नावाच्या नव्या पक्षाची घोषणा

आझाद म्हणाले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही.

नाशिक येथे सैन्याच्या प्रतिबंधित विभागात अनोळखी ड्रोनच्या घिरट्या !

‘डी.आर्.डी.ओ.’च्या प्रतिबंधित भागात एक ड्रोन घिरट्या घालत असलेले एका शेतकर्‍याच्या निदर्शनास आले.

पाकिस्तानमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ६ सैन्याधिकारी ठार

‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.

आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरून १० लाख रुपयांच्या मादक पदार्थांच्या गोळ्या जप्त

आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.