ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी
वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे.
वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे.
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले.
नेपाळच्या ९८ खासदारांनी सरन्यायाधीश राणा यांच्या विरोधात महाभियोग सादर केला होता. राणा यांच्यावर भ्रष्टाचाराचे २१ आरोप झाले होते.
पंजाबच्या मोहाली येथील चंडीगड विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या अंघोळीचा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या प्रकरणी वसतीगृहातील सर्व प्रमुखांना हटवण्यात आले असून दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर १९ सप्टेंबर या दिवशी राजेशाही परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विन्सडर कॅसल येथील सेंट जॉर्ज मेमोरियल चॅपलमध्ये महाराणीचे पार्थिव पुरण्यात आले. ८ सप्टेंबर या दिवशी वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणीचे निधन झाले होते.
मुसलमान जेथे अल्पसंख्य असतात तेथे ते बहुसंख्य धर्मियांना विरोध करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात तेथे ते त्यांच्याच धर्मातील विविध पंथांच्या लोकांना विरोध करतात !
गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरिद्वार येथील धर्मसंसदेत आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.
महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र व्रतामागील इतिहास, या व्रताचे महत्त्व आणि ते साजरे करण्यामागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.
मंदिरामध्ये तोडफोड करून भगवा ध्वज जाळला
पोलिसांवर काचेच्या बाटल्यांद्वारे आक्रमण
पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन