‘अजिनोमोटो’मुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका – संशोधन
‘अजिनोमोटो’ हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (एम्.एस्.जी.) आहे. वर्ष १९०९ मध्ये ‘ब्रँड’ म्हणून त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले.
‘अजिनोमोटो’ हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (एम्.एस्.जी.) आहे. वर्ष १९०९ मध्ये ‘ब्रँड’ म्हणून त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले.
नक्षलवादाचा पूर्ण बीमोड होईपर्यंत प्रयत्न व्हायला हवेत !
पुणे विद्यापिठाचा स्तुत्य उपक्रम ! पाश्चात्त्य देशांना या भाषेचे महत्त्व पटले असून तेथील विद्यापिठांमध्ये ही भाषा शिकवली जाते. अन्य विद्यापिठांनीही याचे अनुकरण करावे !
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुनील कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.
हिजाब न घातल्याने अटक केल्यानंतर मृत पावलेल्या इराणमधील तरुणीचे प्रकरण
दक्षिण पूर्व आशियातील तैवान देशात १७ आणि १८ सप्टेंबर या दिवशी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रविवारी ७.२, तर शनिवारी ६.४ रिक्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. पूर्व तैवानच्या युजिंग भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.
एन्.आय.ए.कडून छापे मारले जात असतांना स्थानिकांचा विरोध !
‘अशांना ५ वर्षे नाही, तर आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे, तरच असे करण्यास कुणी धजावणार नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल्या मदरसा सर्वेक्षणाच्या संदर्भात इस्लामिक शिक्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या दारुल उलूम देवबंदची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दारुल उलूम देवबंदने सरकारच्या मदरसा सर्वेक्षण प्रक्रियेचे समर्थन केले आहे.
हिंदु तरुणाशी विवाह करण्यावरून स्वतःच्या मुलीला ठार करणारे कधीतरी हिंदूंशी प्रेमाने वागू शकतील का ? हिंदूंना नेहमी धर्मनिरपेक्षतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे याविषयी कधी बोलणार ?