जे पाडण्यात येत आहेत, ते मदरसे नाहीत, तर तर अल्-कायदाचे अड्डे आहेत !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, जे मदरसे आतापर्यंत पाडण्यात आले आहेत, ते मदरसे नव्हते, तर अल्-कायदाचे अड्डे होते. आम्ही २-३ मदरसे पाडले, तर आता जनता स्वतःच त्यांना पाडत आहे.

कर्नाटकमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे अद्यापही पूरस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील मूर्तींची तौफीककडून तोडफोड

हिंदूंच्या मंदिरांवर कोण आक्रमण करतात, हे जगजाहीर असतांना एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाही !

श्री गणेशमूर्तीची स्थापना करणार्‍या रूबी खान यांच्याकडून मूर्तीचे उत्साहात विसर्जन !

एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कृती केल्या, तर लगेच धर्मांध त्याचा विरोध करतात आणि ठार मारण्याची धमकी देतात, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ख्रिस्ती बिशपच्या घरातून १ कोटी ६५ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त

अशा बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात; मात्र हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना प्रसिद्धी देण्यास पुढे असतात !

‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन करत भक्तीभावाने कृती करतो. त्यामुळे गणरायाचे विसर्जन हेसुद्धा विधीवत् होणे अत्यंत आवश्यक आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा !

पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती सेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

उत्तरप्रदेशातील एका गावाच्या मशिदीच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांनी लिहिले ‘जय श्रीराम’ !

मशिदीच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांनी भगव्या रंगामध्ये ‘जय श्रीराम’ लिहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुसलमान गोळा झाले.

‘श्री दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानाचे आयोजन !

‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना ‘श्री गणेशोत्सव शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी संबोधित केले गेले.

पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

मुंबई आणि गुजरात येथे काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा २ सहस्र कोटींहून अधिक असू शकतो. कर्णावतीसह गुजरातमध्ये करचोरीसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत.