पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या महसा अमिनी यांची बातमी देणार्‍या महिला पत्रकाराला अटक

इराण सरकारची दडपशाही ! अशा दडपशाहीतून आंदोलन अधिक तीव्र होते, हे सरकारने लक्षात ठेवायला हवे !

समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी !

हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?

(म्हणे) ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणे हा उपरोधिक विरोध !

देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले आणि काश्मीरमधील जिहादी विचारसरणी नष्ट केली, तरच तो नष्ट होईल !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना जामीन देण्यासह सुरक्षा मिळण्यासाठी इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन

टी. राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक अथवा गोवा या शेजारी राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत.

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना वेळीच ठेचा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

भारतातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठी जर आवळल्या, तर या लोकांना कुठे पळावे लागेल, हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

मंगळुरू येथील मंदिरांमध्ये दर्शनापूर्वी सदरा आणि बनियन काढून ठेवण्याच्या प्रथेवर आक्षेप

या प्रथेमुळे किती जणांना संसर्ग झाला, याची काही माहिती संघटनेकडे आहे का ? ‘हिंदूंची प्रथा नष्ट करण्यासाठी मुद्दामहून अशी कारणे दिली जात आहेत’, हे हिंदू जाणून आहेत !

संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण

अन्वेषणात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

नंदुरबार येथील विवाहितेचे संशयास्पद मृत्यू प्रकरण

गोंदिया येथे एकाच ट्रकमध्ये कोंबल्याने श्‍वास गुदमरून १२० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली !

शाळेतील विद्यार्थ्यांना बसने नव्हे, तर जनावरांप्रमाणे ट्रकमधून कोंबून नेणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापकांना बडतर्फ करायला हवे !