अयोध्येतील चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव !
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर या दिवशी अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर या दिवशी अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालणे, ही काळाची आवश्यकता होती. त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही आतंकवादी संघटना शिल्लक आहे. सर्वांना मिटवून टाका.
भारतात लव्ह जिहादचा भस्मासुर झालेला असतांना आणि या प्रकरणात स्पष्टपणे तसेे दिसत असतांना पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पत्रक काढले आहे ?
‘पी.एफ्.आय.’चा अनेक हिंसक घटनांमध्ये समावेश असल्याचे पुढे आल्यानेच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोणताही पुरावे नसतांना केवळ सनातनद्वेषापोटीच निखिल वागळे अशी विधाने करत आहेत !
देवभाषा संस्कृतला काँग्रेसने मृतभाषा घोषित केल्याचा परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
हे विधान म्हणजे मुसलमानांना चिथावण्याचाच भाग नव्हे का ? ‘पी.एफ्.आय’चे समर्थन करणार्या अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !
हिंदु जनजागृती समितीचे केंद्रशासनाकडे मागणी -पी.एफ्.आय.च्या सामाजिक माध्यमांवरही बंदी घाला !
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा.
या राज्यात आणि देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान झिंंदाबादच्या घोषणा देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.