इराणने इराकच्या कुर्दिस्तानमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात १३ जणांचा मृत्यू

इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.

रांची (झारखंड) येथील मंदिरातील श्री हनुमानाची मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

मुसलमान मनोरुग्णांना केवळ हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची बुद्धी कशी होते ? हे भारतातील अतीशहाणे पोलीस सांगतील का ?

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्‍यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.

नोबेल पुरस्कार प्राप्त रोमन बिशपवर लैंगिक शोषणाचा आरोप

प्रतिदिन उघड होणार्‍या अशा घटनांवरून प्रत्येक ख्रिस्ती पाद्र्यांचा आता इतिहास आणि वर्तमान तपासण्याची वेळ आली आहे, असेच कुणालाही वाटेल ! अशा पाद्र्यांना भारतात मात्र शांतीचा पुतळा समजले जाते, हे लक्षात घ्या !

‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष !

‘पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संलग्न  संस्थांच्या खात्यांमध्ये गेल्या काही वर्षांत १२० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत’, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली होती.

उधमपूरमध्ये (जम्मू-काश्मीर) २ बसगाड्यांमध्ये स्फोट

उधमपूरमध्ये ८ घंट्यांच्या काळात दोन वेगवेळ्या ठिकाणी बसगाड्यांमध्ये २ स्फोट झाले.

(म्हणे) ‘देशविरोधी काम करणार्‍या हिंदु संघटनांवर बंदी का नाही ?’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !

केरळ उच्च न्यायालयाकडून ‘पी.एफ्.आय.’ला ५ कोटी रुपयांचा दंड

केवळ दंडच नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा करून त्यांना कारावासात डांबा !

आता श्रीदुर्गादेवीची पूजा केल्यामुळे भाजपच्या नेत्या रूबी खान यांना मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या !

अशा धमक्यांच्या विरोधात एकही मुसलमान नेता, मुसलमान संघटना अथवा मुसलमान विचारवंत पुढे येऊ बोलत नाही कि आंदोलन करत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मी देवीचा अपमान केला नाही, आमच्या घरातही देवीची पूजा होते !’ –  छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्‍या दांभिक नेत्यांना ओळखा !