खजुराहो (मध्यप्रदेश) येथून बेपत्ता झालेली हिंदु मुलगी आगरा येथे सापडली !
मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथून बेपत्ता झालेली २० वर्षांची हिंदु मुलगी ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी आगरा येथे पोलिसांना सापडली.
मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथून बेपत्ता झालेली २० वर्षांची हिंदु मुलगी ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी आगरा येथे पोलिसांना सापडली.
मदरशांतून जिहादी आतंकवादी कारवाया, लव्ह जिहाद, कट्टरतावादाचा प्रसार, लैंगिक शोषण आदी गुन्हेगारी कारवाया पहाता संपूर्ण देशातील मदरशांचे असे सर्वेक्षण करून त्यांच्यावर चाप लावणे किंवा त्यांना टाळे ठोकणेच आवश्यक !
द्रमुक सत्तेत आल्यापासून तमिळनाडूतील फुटीरतावादी आणि हिंदुद्वेषी चळवळींना वेग आला आहे आणि त्याला सरकारकडून समर्थन मिळत आहे, हेही तितकेच खरे !
कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषदेतील आरोपी ज्योती जगताप हिच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) विरोध केला आहे.
शिवसेना-भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
मदरशांमध्ये इस्लामी आतंकवादाचे धडे दिले जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. हे पहाता या गंभीर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक !
कर्णावती नगरपालिकाने जैन धर्मियांच्या पवित्र ‘पर्युषण’ सणाच्या निमित्त शहरातील सर्व पशूवधगृहे एक दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला ‘कुल हिंद जमीयत-अल कुरैश अॅक्शन कमिटी’ने उच्च न्यायालयात आव्हा दिले होते.
आता संयुक्त राष्ट्रे चीनला यविषयी जाब विचारून मुसलमानांचा होत असलेला छळ थांबवण्याचे धाडस दाखवतील का ?
दाऊद इब्राहिम पाकमध्ये लपला आहे, याचे असंख्य पुरावे आणि माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. असे असतांना पाकमध्ये घुसून त्याला फरफटत भारतात आणण्याऐवजी अशा प्रकारे बक्षीस घोषित करण्याची वेळ भारतीय सुरक्षा यंत्रणांवर येणे, हे लज्जास्पद होय !
पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेल्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.