उझबेकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुतीन आणि एर्दोगन यांच्याशी भेट !
पंतप्रधान मोदी यांच्या पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अन्नसुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांच्या पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अन्नसुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली.
पाकिस्तानकडे केवळ भिकारी देशच नाही, तर ‘आतंकवादी देश’ म्हणूनही जग पहात आहे, हेही शरीफ यांनी सांगायला हवे !
भाग्यनगर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
आता केंद्र सरकारनेच हिंदूंच्या धर्मस्थळावर बांधण्यात आलेल्या मशिदींचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणावे आणि हिंदूंना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे !
ऐन नवरात्रोत्सवाच्या कालावधीत असे शिबिर आयोजित करून नवरात्री आणि लैंगिकता असा संबंध दाखवण्याचा आयोजकांचा हीन प्रयत्न !
सर्वोच्च न्यायालयात केंद्रशासनाचे शपथपत्र !
महंत नरेंद्र गिरी मृत पावल्यानंतर १ वर्षाने त्यांच्या खोलीची सीबीआयकडून पडताळणी
इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सामाजिक माध्यमांवर पुष्कळ टीका केली जात आहे.
पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !
पंतप्रधानांच्या हस्ते मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार !