मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला, तर त्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

…तर मराठीत बोलण्यासाठीही कायदा करावा लागेल !

खऱ्या अर्थाने मराठी भाषा वाचवायची असेल, तर प्रथम त्याविषयी आत्मीयता निर्माण करण्याचे काम शासनकर्त्यांनी निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले, तर मातृभाषेला वाचवण्यासाठी कायदे करण्याची आवश्यकता रहाणार नाही. अन्यथा भविष्यात मराठीत बोलण्यासाठीही कायदा करण्याची वेळ येईल !

ही मागणी तत्परतेने मान्य करा !

कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या मुसलमान आमदारांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.

हिंदूंनो, लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणूया अपार कष्ट करून ।

गुढीपाडवा ‘नववर्ष’ म्हणूनी साजरा करू लागला ।
लवकरच पहायला मिळेल हिंदु राष्ट्र आपल्याला ।।

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पुणे (महाराष्ट्र) येथे लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा संकल्प यांमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. याच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधकांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली.

अशा विचारांचे राज्यपाल सर्वत्र हवेत !

‘मी नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला !

नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या आणि वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत झालेले उपक्रम

‘आरोग्य साहाय्य समिती’ हा हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम आहे. यामध्ये विविध प्रश्नांसंबंधी प्रशासनाकडे तक्रारी करणे, निवेदने देणे या माध्यमातून समाजसाहाय्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याची माहिती येथे देत आहोत.

घरच्या घरी करा वांग्याची लागवड !

वांगी जशी विविध आकारांत येत असतात, तसाच त्यांचा स्वयंपाकात विविध प्रकारे वापर होतो. वांग्यांची भाजी, भरीत, कापे, भजी इत्यादी अनेक प्रकारे आपण वांगी खात असतो.

अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी दिलेला न्यायालयीन लढा !

काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करावा !

गेली १२ वर्षे ३२ सहस्र मुली बेपत्ता होईपर्यंत केरळमधील हिंदू झोपले होते का ?

हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत !