राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ३.४.२०२२
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !
‘सनातनच्याच साधकांची आध्यात्मिक प्रगती इतकी लवकर कशी होते ?’ याचे उत्तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण’, असे असते; परंतु समाजाला त्याचे विवेचन, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नेमके काय शिकवले’, हे जाणून घ्यायचे असते.
ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरातून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत १६ राष्ट्रीय आणि ७४ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.
साधकांची तळमळ आणि भाव यांमुळे उमललेल्या लक्ष्मीकमळ पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत
‘साधना करणारा युवक मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर जातो आणि मायेत पूर्णपणे अडकतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
विविध धार्मिक ग्रंथांचे नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचे काही प्रयोग करण्यात आले. प्रयोगांच्या वेळी आणि दोन प्रयोगांच्या मधल्या कालावधीत त्यांच्या संदर्भात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.