मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसे आणि अन्य यांनी राबवलेल्या मोहिमेचे प्रकरण
जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची धमकी !
|

ठाणे – काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.
छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं” : लाउडस्पीकर हटाने के राज ठाकरे के ‘अल्टीमेटम’ पर PFI ने दी चेतावनीhttps://t.co/TDe9oziu46
— NDTV India (@ndtvindia) April 15, 2022
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही सर्वांत पुढे असू, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (‘पी.एफ्.आय.’चे) मुंब्रा येथील अध्यक्ष मतीने शेखानी यांनी मनसेला दिली आहे. याविषयी ‘पी.एफ्.आय.’कडून पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले आहे.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !