काश्मीरमध्ये भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची आतंकवाद्यांकडून हत्या
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
अशा चर्चला टाळे ठोकून ते सरकारने कह्यात घेतले पाहिजे आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
चीनने धर्मगुरु लामा नियुक्त करण्याची परंपरा खंडित केली असून तिबेटीयन संस्कृती जपणारा धर्मगुरु लामा पालटून चिनी संस्कृतीचा लामा आमच्यावर थोपवला आहे.
जिल्ह्यातील प्राणहिता नदीवर १३ ते २४ एप्रिल या कालावधीत पुष्कर कुंभमेळावा होत आहे. २ दिवसांत या मेळाव्यात महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यांतून २५ सहस्र भाविकांनी शाही गंगास्नान करून दर्शन घेतले.
हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु महर्षि ॐ यांनी केले.
मस्क यांना संचालक मंडळावर घेण्याचे ट्विटरने नाकारल्यावर त्यांनी ट्विटरला अब्जावधी डॉलर्स देऊन विकत घेण्याचीच सिद्धता दर्शवली.