तत्पूर्वी पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याचीही हत्या
केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ! – संपादक

पलक्कड (केरळ) – येथे १६ एप्रिल या दिवशी श्रीनिवासन (वय ४५ वर्षे) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अज्ञातांनी हत्या केली. ते त्यांच्या दुकानात बसले असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
केरल के पलक्कड़ में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता श्री श्रीनिवासन की पीएफआई द्वारा निर्मम हत्या।हुतात्मा को भावभीनी श्रद्धांजलि। pic.twitter.com/iUiZAFxYGY
— Anurag Mishra (@bjpanuragabvp) April 16, 2022
या घटनेच्या काही घंट्यांपूर्वी येथील एका गावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सुबैर (वय ४३ वर्षे) नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. तो नमाजपठण करून घरी परतत असतांना त्याच्यावर अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. श्रीनिवासन यांच्या हत्येमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा असणार्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न