५ लाख किलो वजनाचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) भारतावर पाडायचे आहे का? – निर्बंधांवरून रशियाचा अमेरिकेला प्रश्‍न

अमेरिकने युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादल्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी हा प्रश्‍न ट्वीट करून विचारला आहे.

आंध्रप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी धर्मांध  पोलीस हवालदाराला अटक !

आक्रमणाच्या मागे एस्.डी.पी.आय. या जिहादी संघटनेचा हात !
अवैध मशिदीच्या बांधकामाला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांनी केले होते आक्रमण !

शिवजयंतीनिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल-विहिंप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे आंदोलन, निवेदन

हर्षच्या हत्येच्या विरोधात सर्वत्र आक्रोश !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परुळकर २६ फेब्रुवारीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात संबोधित करणार आहेत.

चिपळूण येथील महापुराला प्रशासनच उत्तरदायी ! – उद्योजक आशिष जोगळेकर

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महापुराविषयीचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येऊन त्यावर उपाययोजनाही सुचवूनसुद्धा प्रशासनाने त्या राबवल्या नाहीत. त्याच्यामुळेच दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीत चिपळूण शहर आणि परिसर उद्ध्वस्त झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करून घेतात.’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

ल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या; मात्र ज्या प्रमाणात हिंदूंनी याविरोधात आवाज उठवायला हवा होता, तो उठवला गेला नाही. हिंदूंनी आता या विरोधात आवाज उठवून जागृती करण्याची आवश्यकता आहे.