‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका
कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !
कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !
ज्यांना गणवेशाऐवजी हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये यायचे असेल, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जावे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?
अशी धमकी देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक !
एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले गेले, तर पकडल्या न गेलेल्या अमली पदार्थाचे मूल्य किती असेल आणि त्याचे प्रमाणही किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचे सुतोवाच
पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणारी अशा प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.
हॉटेल, दारूची दुकाने आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी येण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. कॅनडाच्या धर्तीवर या आंदोलनालाही ‘फ्रीडम कॉन्वाय’ असे नाव देण्यात आले आहे.
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत.
पूजा ही केवळ देवतांची केली जाते, कुठल्याही व्यक्तीची नाही. त्यामुळे अशी विधाने करतांना निदान भाजपच्या नेत्यांनी तरी याचे भान राखले पाहिजे !