आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरावा !
‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ?
‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ?
बिहारमधील नालंदा विश्वविद्यालय हे जगातील पहिले विश्वविद्यालय होते. तेे एकेकाळी ज्ञानाचे आंतरराष्ट्रीय केंद्र राहिले आहे.
राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्यांवर प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.
शाळांकडून प्रवेश देण्यास नकार
कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणारे धर्मांध !
देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले.
भुरटे धर्मांध चोरही पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस करतात, यावरून अशांनाही फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !
गोवंशांची तस्करी करणारे कालपर्यंत गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करत होते, आता ते सैनिकांवरही आक्रमण करण्याचे धाडस करत आहेत. हे पहाता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे आवश्यक आहे !
आरोपीने वाईट हेतूने पीडितेला स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात जोपर्यंत सादर केले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित स्पर्शाला असभ्य भावनेने केलेला हल्ला म्हणता येणार नाही किंवा तिच्या विनयशीलतेचा अपमान झाला असेही म्हटले जाऊ शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली