सिंधुताई सपकाळ : समाजऋण फेडणारी कणखर रणरागिणी !
मुलांनी पालकांतही सिंधुताईंना पहावे. त्यामुळे आपसूकच वागण्या-बोलण्यात पालट होण्यास साहाय्य होईल. परिणामी पालकांसह वाद होणार नाही आणि कुटुंब आनंदी राहील, तसेच पालक म्हणजे काय ? ते समजेल !
मुलांनी पालकांतही सिंधुताईंना पहावे. त्यामुळे आपसूकच वागण्या-बोलण्यात पालट होण्यास साहाय्य होईल. परिणामी पालकांसह वाद होणार नाही आणि कुटुंब आनंदी राहील, तसेच पालक म्हणजे काय ? ते समजेल !
रमेश देव यांनी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य पुढे आणण्यासाठी वर्ष २००७ मध्ये ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.
बेंगळुरू येथील शहर रेल्वेस्थानकामध्ये विश्रांतीगृहाचे प्रार्थनास्थळात रूपांतर केल्याचे प्रकरण
कारवाई न केल्यास संपूर्ण भारतात तणाव निर्माण करण्याची धमकी
पंजाब नॅशनल बँक आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या भागीदारीत क्रेडिट कार्ड प्रकाशित केले आहेत.
ज्यूंच्या विरोधात टिप्पणी केल्यामुळे ‘एबीसी’ या वृत्तवाहिनीची कारवाई !
धार्मिक वेशभूषेची धर्मांधांची मागणी नियमबाह्य आहे, त्यावर जर हिंदु विद्यार्थी प्रतिक्रिया म्हणून भगवे उपरणे घालत असतील, तर ते चुकीचे कसे म्हणता येईल ?
देहलीमधील पक्षाचे सल्लागार नीट सल्ले देत नाहीत. मी आमदार नसल्याने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले नसते तर ठीक होते; मात्र मी ‘पंजाबी हिंदु’ असल्याने असे करणे योग्य नाही.
मेरठमधील प्रचारानंतर देहली येथे जात असतांना एका टोल नाक्यावर २ जणांनी माझ्या गाडीवर ३-४ गोळ्या झाडल्या. त्यामुळे दुसर्या गाडीने पुढचा प्रवास करावा लागला.
‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !
भारतामध्ये पाकमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येतात, हे ठाऊक असतांना पाकवर आतापर्यंत कोणतीही कारवाई न करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !