हिंदू महासभा आणि हिंदूसभा यांच्या वतीने दादर येथे सावरकरप्रेमींचा मेळावा !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने परळ येथील हिंदू महासभेची शाखा आणि हिंदूसभा यांच्या वतीने सावरकरप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने परळ येथील हिंदू महासभेची शाखा आणि हिंदूसभा यांच्या वतीने सावरकरप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
नील यांच्या मालकीच्या ‘निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन’मध्ये पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. सोमय्या यांनी एका प्रकल्पासाठी वरील भूमीचा व्यवहार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
सनातनचे साधक श्री. प्रताप गुजले यांचे चिरंजीव भरत प्रताप गुजले याने दुसर्या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले असून या स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फायटर’ म्हणून त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मस्के याने पोलिसांना घटनास्थळावर सॅनिटायझरचा ५ लिटरचा कॅन दाखवला. दुसरा कॅन संदीप याच्या गाळ्यात ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
या सुनावणीत उच्च न्यायालयाने समितीच्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी ११ मार्च या दिवशी ठेवली आहे.
आमदार रवि राणा म्हणाले की, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गृहमंत्री आणि पोलीस यांना हाताशी धरून माझ्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ लावून खोटे गुन्हे नोंद केले आहेत. त्या वेळी मी देहली येथे होतो. ही माझी फसवणूक आहे.
भूमी खरेदी करण्यासाठी मलिक यांच्याकडे पैसे कुठून आले ? याची चौकशी करण्याची मागणी
‘नाय वरन भात लोन्चा.. कोन नाय कौन्चा’ या चित्रपटात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने मांजरेकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे.
‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी विशाळगड पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा दौरा झाल्यानंतर विशाळगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ? भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !