मालवण येथे पौष अमावास्येनिमित्त पवित्र स्नानाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !
१ फेब्रुवारीला पौष अमावास्येच्या दिवशी ३ वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणी योगावर तीर्थस्नानाला महत्त्व असते.
१ फेब्रुवारीला पौष अमावास्येच्या दिवशी ३ वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणी योगावर तीर्थस्नानाला महत्त्व असते.
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंद
मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.
कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.
याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेर असणार्या कोणत्याही चलनाला आम्ही चलन म्हणणार नाही. आम्ही ‘रूपी’ चलनावर कोणताही कर लावणार नाही.
प्रभाकर कांबळे यांनी नवी मुंबई येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात तक्रार केली होती.
सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती नसल्याने १२ विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ दी इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम !
भारतात व्यवसाय करून भारतीय न्यायव्यस्थेच्या विरोधात बोलणार्या विदेशी आस्थापनांना भारतातून हद्दपार करणेच आवश्यक !