फ्रान्स सरकारकडून कट्टरतावादी मुसलमानांना सरकारी धोरणानुसार वागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ विभागाची स्थापना
फ्रान्स सरकारकडून ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ या नावाने एका विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम, विचारवंत, उद्योगपती, सामान्य नागरिक आणि महिला यांचा समावेश असणार आहे.