पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फूट उंच मूर्तीचे राष्ट्रार्पण
भारतात प्रथमच समतेचा संदेश देणारे वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांची ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (समानतेचे प्रतीक असलेला पुतळा) नावाची २१६ फूट उंचीची मूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राष्ट्राला समर्पित करण्यात आली.