अनेक इस्लामी देशांत शाळा आणि महाविद्यालयांध्ये हिजाबवर बंदी
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत कि त्यांना इस्लामी देशांपेक्षा अधिक कळते ?
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत कि त्यांना इस्लामी देशांपेक्षा अधिक कळते ?
देशाची प्राथमिकता हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असली पाहिजे. अन्य हित, म्हणजे भाषा, जाती आदी गौण आहेत.
मासेमार आणि नौका यांना कराचीमध्ये नेण्यात आले आहे.
मलाला जेव्हा ब्रिटनमधील महाविद्यालयात शिकत होती, तेव्हा तिने कधीही हिजाब किंवा बुरखा घातला नव्हता, असेही समोर आले आहे.
अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.
पाक भारताला सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांवर ज्ञान देत आहे ! – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी
इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
धर्म घरी पाळा, शिक्षणात आणू नका ! ‘महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करणार्या काँग्रेसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्शने करतांना दगडफेक करण्यात आल्यानंतर लोखंडी सळीद्वारे हे आक्रमण करण्यात आले. ‘आक्रमण करणार्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या साहाय्याने ओळख पटवून पकडण्यात येईल’, असे पोलीसांनी सांगितले.