फोंडा (गोवा) येथील श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती रेखाराणी वर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. या आनंदाच्या क्षणी श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती वर्मा यांच्या साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.