देहलीमध्ये आम आदमी पक्षाच्या नगरसेविकेला लाच घेतांना अटक

भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या आंदोलनातून ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याच पक्षाची नगरसेविका लाच घेते! ‘सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत !

लष्कर-ए-तोयबाला गोपनीय कागदपत्रे पुरवणार्‍या एन्.आय.ए.च्या वरिष्ठ अधिकार्‍याला अटक

आता पोलीस आतंकवाद्यांना साहाय्य करू लागले आहेत ! जनता, पर्यायाने देशाला अशा पोलिसांपासूनच खरा धोका आहे !

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्वीट करून नमन

छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत !

कर्णावती (गुजरात) बाँबस्फोटांच्या प्रकरणाच्या निकालाच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात जाणार ! – जमियत उलेमा-ए-हिंद

धर्मांधांना कधीही न्यायालयाने त्यांच्या विरोधात दिलेला निकाल पटत नाही.

कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर

नाझीचे स्वस्तिक आणि हिंदु धर्मातील प्राचीन अन् शुभ मानले जाणारे स्वस्तिक यांत भेद आहे.

भारताविरोधी पाकिस्तानी व्यक्तीचे ट्वीट स्वतः रिट्वीट (पुनर्प्रसारित) केल्यावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुवेतमधील भारतीय दूतावासाने फटकारले  !

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करणार्‍या अशा काँग्रेसी नेत्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !

कुंकू, टिळा, टिकली आणि बांगड्या घालून येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍यांवर कारवाई केली जाईल ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची चेतावणी

अशी ठाम भूमिका घेणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांचे अभिनंदन !

विजयपुरा (कर्नाटक)  येथील एका महाविद्यालयाने कपाळावर कुंकू लावून आलेल्या हिंदु विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला !

हिजाब आणि भगवे उपरणे यांप्रमाणे वाद होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले !

भावी पिढीला मूल्यांची शिकवण देण्याचे काम पालकांनी करावे ! – डॉ. राम लाडे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान

डॉ. राम लाडे यांच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान या संस्थेला १७ फेब्रुवारी या दिवशी ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मुसलमानांची बाजू मांडणारे अधिवक्ता देवदत्त कामत यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका

कर्नाटक उच्च न्यायालयात चालू असलेला हिजाबचा खटला
अधिवक्ता कामत काँग्रेसचे पदाधिकारी !