हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत केलेल्या तक्रारीची नोंद

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत अभियानाचे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन पवार यांनी त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला.

श्रीलंकेतील नौदलाकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलेले हे कारण योग्य आहे कि ‘श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्यासाठी भारतीय मासेमारांना अटक करत आहे’, हे भारतीय जनतेला समजायला हवे !

स्वित्झर्लंड तंबाखूवरील विज्ञापनांच्या संदर्भात जनमत घेणार !

स्वित्झर्लंड सरकारच्या तंबाखूविषयीच्या मुळमुळीत धोरणाला होणारा विरोध वाढल्याने तेथील सरकारने जनमत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन् यांना ३ कोटी रुपयांचा दंड !

मनमानी कारभार केल्याच्या प्रकरणी, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींमुळे ‘सेबी’ने केली कारवाई !

अमेरिका तिच्या नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी परतण्याच्या दिलेल्या आदेशावर ठाम !

रशिया-युक्रेन वाद
आतापर्यंत १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले !
दुसर्‍या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ब्रिटनचे मत !

झारखंडमधील नौशाद शेख गेल्या ३ वर्षांपासून ४० लाख खर्च करून बांधत आहेत भगवान श्रीकृष्णाचे मंदिर !

‘पार्थसारथी मंदिर’ या नावाने हे मंदिर बांधले जात आहे. वर्ष २०१९ पासून याचे बांधकाम चालू आहे.

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी एका व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाने दगड मारून केले ठार !

अशा अमानुषतेमुळेच पाकमध्ये कुणी इस्लामचा अवमान करण्याचे धजावत नाही. याउलट भारतात हिंदूच स्वतःचा धमर्म आणि देवता यांचा अवमान करतात, तर अन्य हिंदू त्यास वैध मार्गानेही विरोध करत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !

‘एबीजी शिपयार्ड’ या आस्थापनाकडून २८ बँकांची २२ सहस्र ८४२ कोटी रुपयांची फसवणूक

यापूर्वी अनेकांनी बँकांना लाखो कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना  घडल्यानंतरही सरकारी यंत्रणा यातून काही शिकत का नाहीत ? अशा घोटाळ्यांना उत्तरदायी असलेल्यांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.

हिजाबवरून भारतात सार्वमत घेण्यासाठी पाककडून ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा वापर

हिजाबच्या सूत्रावरून भारतात अराजकता पसरवण्याचा पाकचा कट