‘लोक हिंद गौरव पुरस्कार २०२२’साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
यंदाचे या पुरस्काराचे ५ वे वर्ष असून कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिदिनी १४ मे २०२२ या दिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यंदाचे या पुरस्काराचे ५ वे वर्ष असून कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिदिनी १४ मे २०२२ या दिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
मीठ आयात करण्याच्या बहाण्याने इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ हे अमली पदार्थ केंद्रीय गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) गोवा शाखेला कह्यात घेण्यात यश आले.
पॅरिस येथे एफ्.ए.टी.ए.च्या कार्यालयाबाहेर निर्वासित अफगाणी आणि उघूर मुसलमानांची निदर्शने
सरकार आणि विमानतळाचे बांधकाम करणारे आस्थापन कोणतीही संवेदना नसल्याप्रमाणे या भागातील बहरलेली काजू आणि आंबा यांची मोठी झाडे थेट बुलडोझर घालून खड्डे खणून भूमीत गाडत आहेत.
खलिस्तानी आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलणे आवश्यक !
अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.
कर्नाटक सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा प्रकारची कठोरता दाखवल्यावरच कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर वचक बसेल !
इतर अनेक विमाने धावपट्टीवर उतरू शकली नाहीत, तसेच अनेक उड्डाणेही रहित करावी लागली. अशात भारतीय वैमानिकाला हे यश मिळाले.
भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !