संयुक्त अरब अमिरातमधील नव्या श्रम कायद्याचा भारतीय कामगारांना लाभ होणार
संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.
मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
‘आयुक्त’ विविध प्रकल्प मुंबईत आणू, असे सांगतात; मात्र यासाठी उत्पन्न कुठून येणार ? ‘याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही’, – भाजप नेते प्रभाकर शिंदे
अवैध स्फोटकांचा साठा बाळगल्याप्रकरणी भिवंडी येथे ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात एम्.बी.बी.एस्.च्या १०० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिक्षण घेता येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार व्यक्त !
कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस
भारतात आतंकवादी कारवाया करणार्या जिहादी आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत पाकमध्ये घुसून का ठार करत नाही ?, असा प्रश्न अशा घटनांवरून जनतेच्या मनात येतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे !
केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे
ओवैसी यांचा सुरक्षा स्वीकारण्यास नकार : ‘माझी वेळ येईल, तेव्हा माझा मृत्यू होईल !’