नेपाळमध्ये युरेनियमसारखा पदार्थ सापडल्यावरून ८ जणांना अटक
युरेनियमसारखा पदार्थ भारतातून अवैधरित्या आणण्यात आला होता. उपेंद्र कुमार मिश्रा आणि राजू ठाकूर असे यांतील भारतियांची नावे आहेत.
युरेनियमसारखा पदार्थ भारतातून अवैधरित्या आणण्यात आला होता. उपेंद्र कुमार मिश्रा आणि राजू ठाकूर असे यांतील भारतियांची नावे आहेत.
या महाविद्यालयातील २ विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाल्यावर स्थानिक लोकांनी याचा विरोध केला. त्यानंतर महाविद्यालयाने ही सूचना केली आहे.
काँग्रेसने गमावलेली संधी आताच्या केंद्र सरकारने साधावी, असेच हिंदूंना आणि शिखांना वाटते !
रशियाने त्यांच्या काही सैन्य तुकड्या माघारी घेण्याची घोषणा केली आहे; मात्र सीमाभागातील सैन्य जेव्हा ते मागे घेतील, त्याचवेळी तणाव न्यून करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवता येईल.
कोरोना महामारीच्या उद्रेकाचे हे तिसरे वर्ष आहे. ‘ओमिक्रॉन’ विषाणूमुळे निर्माण झालेली कोरोनाची तिसरी लाट ही शेवटची लाट आहे, या भ्रमात कुणीही राहू नये. कोरोना दीर्घकाळ रहाण्याची शक्यता आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे.
‘आम्ही इराणचा सामना करण्यास सिद्ध आहोत. या प्रदेशात शांती, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी मित्र देशांना साहाय्य करण्यात येईल’, असे बेनेट यांनी सांगितले.
मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा ‘खलिस्तान’ नावाच्या स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन’, असे एक दिवस केजरीवाल मला म्हणाले होते, असा दावा आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना केला.
धर्मांध पुरुष असो कि महिला, देशात असो कि विदेशात, ते सतत शस्त्रसज्ज आणि आक्रमण करण्याच्याच सिद्धतेत असतात ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे आता का बोलत नाहीत ?
बँकांची संकेतस्थळे काही काळाने पूर्ववत् झाली; मात्र सैन्याचे संकेतस्थळ अनेक घंटे बंद होते.