भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?

भ्रष्टाचारात अडकल्यामुळे संजय राऊत खोटे आरोप करत आहेत ! – मोहीत कंबोज, भाजप

१५ फेब्रुवारी या दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कंबोज ‘पी.एम्.सी.’ बँक घोटाळ्यात कंबोज अडकले असल्याचा आरोप केला होता. त्याला कंबोज यांनी उत्तर दिले.

बिहारमध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

येथील चरखा पार्कमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

‘आप’चा नेता आतंकवाद्यांच्या घरात सापडतो ! – राहुल गांधी यांचा आरोप

वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

मलप्पूरम् (केरळ) येथे एका मुसलमानाच्या मृत्यूमुळे हिंदूंनी मंदिराचा धार्मिक उत्सव थांबवला !

हिंदूंचा सर्वधर्मसभमाव हा नेहमीच एकतर्फी राहिलेला आहे. हा सर्वधर्मसमभाव हिंदूंचा आत्मघात करत असतांना हिंदू त्यातून बोध घेत नाहीत, हा त्यांचा कर्मदरिद्रीपणाच होय !

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

आसाम सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याचा विरोध केल्याने धर्मांधांकडून ख्रिस्ती तरुणाची हत्या

पाकमधील असुरक्षित अल्पसंख्यांक ! परवेझ मसीह असे ठार झालेल्या ख्रिस्ती तरुणाचे नाव आहे. त्याने सोहनी मलिक याचा विरोध केला होता. त्यावरून झालेल्या वादानंतर मसीह याला अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला.

तालिबानकडून सैन्याच्या तुकडीचे नाव ‘पानीपत’ ठेवून भारताला चिथावण्याचा प्रयत्न !

पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !

गांधीनगर (गुजरात) येथील मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना न्यायालयाकडे अशी मागणी करण्याची आवश्यकता भासू नये ! सरकारनेच अशा भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची निर्दोष सुटका

कातडे वाघाचे आहे कि कुत्र्याचे, हे पोलिसांना आरोपींना अटक करतांना कळले नाही कि नंतर यात आपोआप पालट झाला ? हे एक कोडेच आहे !