हिंदु धर्माविरोधातील जिहादी षड्यंत्र !
जगात केवळ इस्लाम धर्म आहे’, असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात.
जगात केवळ इस्लाम धर्म आहे’, असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात.
ईश्वराकडे १४ विद्या आणि ६४ कला आहेत. भक्त यांपैकी एखाद्या मार्गाने साधना करून ईश्वरप्राप्ती करतो. सनातनमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’, या सिद्धांतानुसार साधकाला आवश्यक त्या मार्गाची शिकवण दिली जाते.
अनेक राजकारणी त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली, तर तो राजकीय पक्ष सोडून उमेदवारी देणार्या अन्य राजकीय पक्षात जातात. अशा पक्षनिष्ठा नसणार्या राजकारण्यांमध्ये देशनिष्ठा किती असणार ?
‘आगगाडीने प्रवास करतांना एखाद्या प्रवाशाचे स्थानक आले की, तो उतरतो आणि परत कधी भेटत नाही. त्याप्रमाणे जीवन प्रवासात एखाद्याचे आयुष्य संपले की, त्याचा मृत्यू होतो आणि परत त्याची कधी भेट होत नाही.’
“सहस्रचंद्रदर्शन !” ‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’
त्यांच्या लहान बहिणी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात, निधनाच्या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘छायाचित्राची निळ्या रंगाची पार्श्वभूमी असलेली वरची बाजू, म्हणजे निर्गुण पोकळी आहे आणि ती पोकळी, म्हणजे प.पू. गुरुदेव आहेत’, असे आम्हाला जाणवले.
आपण एक पाऊल उचलल्यावर । देव लगेच दुसरे पाऊल टाकतो ।।
आपल्याला देवाच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे । देवासारखे आपल्याला लवकर परिपूर्ण व्हायचे आहे ।।
रात्री ९ वाजता मी शुद्धीवर आले. तेव्हा ‘माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे मला वाटले. ईश्वरकृपेमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही.
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !