अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?

भिवाडी (राजस्थान) – येथील चुहडपूर गावामध्ये गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्या आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्या जुबेर आणि महंमद चुन्ना यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार वारिस आणि तालीम या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. फतेह महंमद याने केलेल्या तक्रारनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शर्मनाक: गाय को बनाया बंधक, फिर दुष्कर्म करने का वीडियो किया Viral, लोगों में भारी आक्रोश#ViralVideo #crimesnews #Rajasthan #RajasthanNews https://t.co/NBZCre8lpN
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) February 16, 2022
गायीने हिजाब न घातल्याचा परिणाम ! – सामाजिक माध्यमांतून उपरोधिक टीका
या कारवाईवरून सामाजिक माध्यमांतून एकाने ट्वीट करून, ‘चूक गायीची आहे. ती हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) न घालता फिरत होती. त्याचाच हा परिणाम आहे’, अशी उपरोधिक टीका केली.
गाय के साथ रेप, वीडियो भी बनाया: जुबेर और चुन्ना गिरफ्तार, यूजर्स बोले- गाय की गलती, हिजाब नहीं पहनी थी#Rajasthan https://t.co/jnhRiVOSQe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 15, 2022
‘हिजाब न घातल्यामुळे देशात बलात्कार होतात’, असे म्हणणार्या काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करण्यात आली.
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन