बिहारमध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

या घटनेविषयी गांधीप्रेमी राजकीय पक्ष गप्प का आहेत ?

मोतिहारी (बिहार) – येथील चरखा पार्कमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. पोलीस या तोडफोडीची चौकशी करत आहेत. गांधी यांनी येथूनच चंपारण सत्याग्रह चालू केला होता.