पाकमधील असुरक्षित अल्पसंख्यांक !

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाबमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याचा विरोध केल्यावरून धर्मांधाने एका ख्रिस्ती तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. यात अन्य एक जण घायाळ झाला. परवेझ मसीह असे ठार झालेल्या ख्रिस्ती तरुणाचे नाव आहे.
Christian man killed in clashes between two communities over playing loud music in Pakistan's Punjab https://t.co/PYkXHWzCAL
— Republic (@republic) February 15, 2022
त्याने शेजारी असणार्या सोहनी मलिक याचा विरोध केला होता. त्यावरून झालेल्या वादानंतर मसीह याला अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी हवेत गोळीबारही करण्यात आला. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
धार्मिक स्थळांचे पावित्र्य, कायदेशीर मर्यादा आणि सार्वजनिक शिस्त : एक सर्वसमावेशक विश्लेषण
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !