
बर्नाला (पंजाब) – काहीही झाले, तरी काँग्रेसचा कोणताही नेता तुम्हाला आतंकवाद्याच्या घरी दिसणार नाही. ‘झाडू’चा (‘आप’चे निवडणूक चिन्ह) सर्वांत मोठा नेता आतंकवाद्याच्या घरी सापडतो. हे सत्य आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथील प्रसारसभेत देहलीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर नाव न घेता केला.
Rahul Gandhi says 'Kejriwal can be found at home of terrorist, AAP will destroy Punjab' https://t.co/QsmMxBQGy7
— Republic (@republic) February 15, 2022
वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ