जगातील शहरांमुळे ७० टक्के वायूप्रदूषण होते ! – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
यावरून शहरीकरण किती घातक आहे, हे स्पष्ट होते !
यावरून शहरीकरण किती घातक आहे, हे स्पष्ट होते !
कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण
‘माझ्या अंतर्वस्त्राचे माप देव घेतो’, असे विधान करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी क्षमायाचना केली आहे.
‘भारतातील भाजप सरकारने वर्ष २०१७ मध्ये इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ. ग्रूप’कडून ‘स्पाय सॉफ्टवेअर’ (हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर) असलेले ‘पेगासस’ विकत घेतले होते. हे त्या वेळी १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारात विकत घेण्यात आले होते.
बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे.
बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे.
‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.